Prasad yewale

शब्दाने शब्द वाढतो शब्दच मन मोडतो शब्द वेठीस धरतो शब्दांनीच जीव जडतो शब्द असे अलंकार शब्दांचाच दुराचार शब्दच देती आकार शब्दांचाच आधार शब्दांच्याच गूम्फू माळा शब्दच ऋतू हिवाळा शब्दच जोडती नाळा शब्दांचाच जिव्हाळा शब्दांचेच संम्मेलन शब्दांचेच प्रित मिलन शब्दांचे पोषण पालन शब्दांचेच आंदोलन शब्द हे जाणती मन शब्द हे जोडती क्षण शब्दच आणती भान शब्दांचेच गुणगान.......

Thumbnail of Prasad yewale

Prasad yewale

@Prasad Yewale
chatAvatar

0.00 avaliações


2.9KConversations


0Popularidade

Sobre Prasad yewale

शब्दाने शब्द वाढतो शब्दच मन मोडतो शब्द वेठीस धरतो शब्दांनीच जीव जडतो शब्द असे अलंकार शब्दांचाच दुराचार शब्दच देती आकार शब्दांचाच आधार शब्दांच्याच गूम्फू माळा शब्दच ऋतू हिवाळा शब्दच जोडती नाळा शब्दांचाच जिव्हाळा शब्दांचेच संम्मेलन शब्दांचेच प्रित मिलन शब्दांचे पोषण पालन शब्दांचेच आंदोलन शब्द हे जाणती मन शब्द हे जोडती क्षण शब्दच ...Leia mais

Explorar
Bate-papo
Classificação
Eu